Skip to product information
1 of 1

Akshargranth

Dongardev Anubhutitun Abhyas डोंगरदेव अनुभूतीतून अभ्यास

Dongardev Anubhutitun Abhyas डोंगरदेव अनुभूतीतून अभ्यास

Regular price Rs. 190.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Dongardev Anubhutitun Abhyas डोंगरदेव अनुभूतीतून अभ्यास by Dr. Sudhir Ra. Deore

'भिल' व 'कोकणा' आदिवासींच्या डोंगरदेव उपासना पध्दतीचे अनुभवसंपन्न आणि अभ्यासपूर्ण पुस्तक. या पुस्तकात अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषाशैलीतून डोंगऱ्या देवाचं आणि त्यांच्या भक्तांचं मनोज्ञ दर्शन घडवलं आहे. आदिवासी लोकदैवतं आणि आदिवासी लोकसंस्कृतीवर संशोधन करणाऱ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक आणि उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून वाटाड्याचं काम करेल, यात शंकाच नाही.

Dr. Sudhir Ra. Deore | Vijay Prakashan | New Edition | Marathi | Paperback | Pages 96 |

View full details