Akshargranth
Dr. Babasaheb Ambedkar Tyanchyach Shabdat by G P Pradhan
Dr. Babasaheb Ambedkar Tyanchyach Shabdat by G P Pradhan
Couldn't load pickup availability
डॉ .बाबासाहेव आंबेडकर त्यांच्याच शब्दांत - ग प्र प्रधान | DR. BABASAHEB AMBEDKAR TYANCHYACH SHABDAT
हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते. मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही. बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.
G P Pradhan | Sadhana Prakashan | Latest New Edition | Marathi | Paperback |
Share
