1
/
of
1
Akshargranth
Durgabhramanti by Nikhil Vidyadhar Panditrao दुर्गभ्रमंती
Durgabhramanti by Nikhil Vidyadhar Panditrao दुर्गभ्रमंती
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
दुर्गभ्रमंती - इतिहासाची चिकित्सा दुर्गांच्या माध्यमातून | Durgabhramanti by Nikhil Vidyadhar Panditrao दुर्गभ्रमंती.
दुर्गभ्रमंती... हे सकाळ कोल्हापूर युनिटने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे पुस्तकीय प्रारूप. राज्यात ४५४ हून अधिक किल्ले असून, राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांतर्गत अंदाजे ९० किल्ले आहेत. प्रत्येक दुर्ग वेगळी गोष्ट आपल्याला शिकवून जातो.
- अनेक दुर्ग गिर्यारोहकांना धाडस करण्यासाठी खुणावत असतात. त्यांचा रोमांचकारी वेध या पुस्तकातून घेतला आहे.
- दुर्ग संरक्षणासाठी तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तोफांची सुरुवात कशी झाली, त्याचा वेधही यामध्ये घेतला आहे.
- आर्थिक राजधानी मुंबईमधील विविध राजवटीतील अकरापैकी आठ किल्ले अस्तित्व राखून आहेत, याकडे वेधलेले लक्ष मुंबईची वेगळी ओळख समोर आणतात.
- दुर्गराज रायगड हा शिवप्रेमींचा अखंड प्रेरणास्त्रोत. त्याच्या अद्भूत स्थापत्यविशेषांचा आढावा
- सह्याद्री ते हिमालयाच्या रोमांचक प्रवासाचा वाचनानुभव
Nikhil Vidyadhar Panditrao | Sakal Prakashan | New Edition | Marathi | Paperback |
Share
![Durgabhramanti by Nikhil Vidyadhar Panditrao दुर्गभ्रमंती](http://akshargranth.in/cdn/shop/files/durgabhramnti.jpg?v=1711005720&width=1445)