Skip to product information
1 of 1

Akshargranth

Durgabhramanti by Nikhil Vidyadhar Panditrao दुर्गभ्रमंती

Durgabhramanti by Nikhil Vidyadhar Panditrao दुर्गभ्रमंती

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

दुर्गभ्रमंती - इतिहासाची चिकित्सा दुर्गांच्या माध्यमातून | Durgabhramanti by Nikhil Vidyadhar Panditrao दुर्गभ्रमंती. 

दुर्गभ्रमंती... हे सकाळ कोल्हापूर युनिटने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे पुस्तकीय प्रारूप. राज्यात ४५४ हून अधिक किल्ले असून, राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांतर्गत अंदाजे ९० किल्ले आहेत. प्रत्येक दुर्ग वेगळी गोष्ट आपल्याला शिकवून जातो.

  • अनेक दुर्ग गिर्यारोहकांना धाडस करण्यासाठी खुणावत असतात. त्यांचा रोमांचकारी वेध या पुस्तकातून घेतला आहे.
  • दुर्ग संरक्षणासाठी तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तोफांची सुरुवात कशी झाली, त्याचा वेधही यामध्‍ये घेतला आहे.
  • आर्थिक राजधानी मुंबईमधील विविध राजवटीतील अकरापैकी आठ किल्ले अस्तित्व राखून आहेत, याकडे वेधलेले लक्ष मुंबईची वेगळी ओळख समोर आणतात.
  • दुर्गराज रायगड हा शिवप्रेमींचा अखंड प्रेरणास्त्रोत. त्याच्या अद्भूत स्थापत्यविशेषांचा आढावा
  • सह्याद्री ते हिमालयाच्या रोमांचक प्रवासाचा वाचनानुभव

Nikhil Vidyadhar Panditrao | Sakal Prakashan | New Edition | Marathi | Paperback |

View full details