Akshargranth
Ek Bhakar tin Chuli by Deva Zinjad, एक भाकर तीन चुली - देवा झिंजाड
Ek Bhakar tin Chuli by Deva Zinjad, एक भाकर तीन चुली - देवा झिंजाड
Couldn't load pickup availability
एक भाकर तीन चुली - देवा झिंजाड, Ek Bhakar tin Chuli by Deva Zinjad, एक भाकर तीन चुली - देवा झिंजाड
BOOK YOUR COPY NOW !
“एक भाकर तीन चुली”
नाळ तोडायच्या आधीपासून ते चीतेपर्यंत, बाळहंबरापासून ते हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन संघर्षमय झाला अशा जगातल्या सगळ्याच जातीधर्माच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन माझ्या प्रिय आईला हि कादंबरी समर्पित करीत आहे.
आरोग्य सांभाळून, आर्थिक अडचणीवर मात करून हे सगळं लिहिण्यासाठी मनस्थिती तयार करत वेळ काढणं खरं तर फार जिकिरीचं काम होतं पण जे काही मनात साचलं होतं, जे अनेक वर्षे खदखदत होतं ते सगळं जगासमोर आणलंच पाहिजे हा माझा ठाम निर्धार होता म्हणून तर हि कादंबरी पूर्णत्वास नेता आली.
Deva Zinjad | New Era publishing House | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 424 |
Share
