1
/
of
1
Akshargranth
Ek Don Teen by Deepak Parkhi
Ek Don Teen by Deepak Parkhi
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 269.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लेखक दीपक पारखी लिखित ‘एक... दोन... तीन...’ या कथासंग्रहात एकूण ४१ कथा असून त्याद्वारे मानवी जीवनातील विविध विषय त्यांनी हाताळले आहेत.
यातील काही कथा या ‘मिताक्षरी’ शैलीतील असून, मानवी जगण्याचा परीघ वाढवणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या या कथा आहेत.
जगता जगता जगणं कसं बघायचं, कसं अनुभवायचं, काय सोडायचं, काय घट्ट धरून ठेवायचं हे सूत्र या कथासंग्रहाचे आहे.
वाचकांना भावतील, त्यांच्या आतल्या भावनांना ओळखता येईल अशा या वाचनीय लघुकथा आहेत.
Deepak Parkhi | Sakal Prakashan |
Share
