Skip to product information
1 of 1

Akshargranth

Ek Patra Aaiche एक पत्र आईचं by Pravin Davane प्रवीण दवणे

Ek Patra Aaiche एक पत्र आईचं by Pravin Davane प्रवीण दवणे

Regular price Rs. 207.00
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 207.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Ek Patra Aaiche एक पत्र आईचं by Pravin Davane प्रवीण दवणे | गरिबीतही स्वाभिमानाची श्रीमंती मला आई-वडिलांकडून मिळाली. त्यांच्या कष्टांचे सार्थक करणे हीच ईश्वरपूजा, हे मला संतांच्या साहित्याने शिकवले. श्रेष्ठ साहित्यिक, थोर कलावंतांनी मानवतेचा विचार दिला. अपार कष्टाला पर्याय नाही हे सांगणारे चरित्रग्रंथ - नंदादीपाप्रमाणे आयुष्यात आले. माझ्या लेखनामागे आणि जगण्यामागे बळ आहे ते त्या चिरंतन मूल्यश्रद्धांचे ! म्हणूनच ' एक पत्र आईचं ! ' हे माझे पुस्तक खरे तर ' एक पत्र लेखकाचं ! ' असंही आहे 

Pravin Davane | Dilipraj Prakashan | Latest Edition | Language - Marathi | Binding - Paperback |

View full details