1
/
of
1
Akshargranth
Eka Janglachi Gosht By Amit Dilip Baviskar
Eka Janglachi Gosht By Amit Dilip Baviskar
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एका जंगलाची गोष्ट । अमित दिलीप बाविस्कर
कुण्या एका जंगलाची वाचा एक गोष्ट होता
एक मिकू आणि खूप सारे मित्र
जंगल होतं खूप सुंदर, घनदाट भरलेलं
णसाच्या त्रासाने फार फार वैतागलेलं
शिकार आणि फिरायला माणूस आत येत होता
जंगलतोड करून मात्र घर त्यांचं बळकावत होता
राजा हरले मंत्री हरले, काय करावं कळत नव्हतं
मिकू आणि मित्रांचं उपाय शोधूच ठरलं होतं
शोधता शोधता एके दिवशी फुई भेटला मिकूला
आकाशातल्या दुनियेची गंमत कळली सगळ्यांना
मग ठरलं आकाशी जायचं वेगळं घर वेगळा ग्रह
त्यावरच राहायचं
सुरू झाले प्रयत्न तिथवर जायचे कुणी हो कुणी
नाही शेवटी ठरले एकदाचे
अशी ही गोष्ट मिकू आणि मित्रांची कोण जाणार
कोण राहणार गंमत अशी जंगलातली…
Amit Dilip Baviskar | Manovikas Prkashan | 2026 | Marathi | Paperback | 68 |
Share
