1
/
of
1
Akshargranth
Gad Ala Pan Sinha Gela by Hari Narayan Apte
Gad Ala Pan Sinha Gela by Hari Narayan Apte
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Gad Ala Pan Sinha Gela by Hari Narayan Apte गड आला पण सिंह गेला
तानाजी मालुसरे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते. शिवाजी महाराजांना देखील त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता. जे काम कोणाकडून शक्य होत नसेल ते केवळ तानाजीच करु शकतात याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती.
एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते. महाराजांचा संदेश मिळत्याक्षणी तानाजींना जाणवले की
निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं. तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या
कामाला प्राधान्या देत महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले.
Hari Narayan Apte | Varada Books |
Share
