1
/
of
1
Akshargranth
Gahal गहाळ by Oya Baydar, Lalita Kolharkar
Gahal गहाळ by Oya Baydar, Lalita Kolharkar
Regular price
Rs. 535.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 535.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Gahal गहाळ – ओया बाय्दोर Oya Baydar, Translator - Lalita Kolharkar | विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देश संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी भाषेतल्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.
Oya Baydar | Lalita Kolharkar | Popular Prakashan |
Share
