1
/
of
1
Akshargranth
Gamtidar Goshti by Puttagunta Suresh Kumar गमतीदार गोष्टी मनाला आनंद – मेंदूला व्यायाम
Gamtidar Goshti by Puttagunta Suresh Kumar गमतीदार गोष्टी मनाला आनंद – मेंदूला व्यायाम
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Gamtidar Goshti by Puttagunta Suresh Kumar गमतीदार गोष्टी मनाला आनंद – मेंदूला व्यायाम
लहानांबरोबर मोठ्यांनादेखील गोष्टी वाचायला आवडतात आणि जर त्या गोष्टींमध्ये रंजकतेबरोबरच मेंदूला व्यायाम देणारी कोडीही (पझल्स) असतील, तर किती धमाल ना? या पुस्तकातील कथाही अशाच गमतीदार असून त्या वाचण्याची पद्धत कोडी सोडवण्यासारखी आव्हानात्मक आहे.
या पद्धतीमुळे कथेत पुढे काय घडणार आहे, ते जाणण्यासाठी आधी मुद्दामून वापरलेल्या चुकीच्या शब्दांच्या ठिकाणी योग्य शब्द शोधून वापरायचे. मगच कथा पुढे वाचता आणि समजून घेता येईल. हे जमल्यावर मिळणारा आनंद मात्र खूप मोठा असेल. मग उशीर कशाला? चला, वाचायला सुरुवात करू या. आपल्या मनाला आनंद व मेंदूला व्यायाम देऊ या.
Share