1
/
of
1
Akshargranth
Ganbatte by Albert Liebermann गनबाते
Ganbatte by Albert Liebermann गनबाते
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Ganbatte by Albert Liebermann | Translator - Dr. Shuchita Nandapurkar-Phadke गनबाते | गनबाते ही एक जपानी संकल्पना आहे, त्याचा अर्थ ‘तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्या, कधीही हार मानू नका आणि पुढे जा.’ यामागे असणारा विचार हा जपानी लोकांसाठी वाबी साबी आणि इकिगाईसारखाच सहज, नैसर्गिक आहे. या पुस्तकात अल्बर्ट लिबरमन वाचकांना त्या मानसिकतेत घेऊन जातात, जी जपानी लोकांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सदैव तयार ठेवते. जसं - एखादी परीक्षा, खेळ, स्वयंपाकाची तयारी किंवा नोकरीचा सामान्य दिवस! प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट असलेल्या पन्नास लहान आणि मुद्देसूद प्रकरणांतून ही कल्पना अंगीकारण्याचे मार्ग सुचवले आहेत. परिणामी तुम्हाला अधिक समाधानकारक जीवन जगता येईल. तुमचं अस्तित्व पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी होईल.
Albert Liebermann | Translator - Dr. Shuchita Nandapurkar-Phadke | Manjul Publishing House |
Share
