Skip to product information
1 of 1

Akshargranth

Garja Maharashtra (Paperback) by Sadanand More

Garja Maharashtra (Paperback) by Sadanand More

Regular price Rs. 599.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 599.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Garja Maharashtra (Paperback) by Sadanand More Shipping Free

  • प्राचीन काळातील मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट आदी राजघराण्यांपासून ते शहाजी, शिवाजी, आणि भोसले राजघराणे, पेशवे, शिंदे-होळकर यांपासून पुढे आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात 'महाराष्ट्र' कसा घडला याचा इतिहास.
  • राजारामशास्त्री भागवत, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर, मान्यवर इतिहासकार जदुनाथ सरकार, विविध ब्रिटिश इतिहासकार आदींच्या इतिहासलेखनाचा आढावा घेत, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींना स्पर्श करणारे लेखन.
  • ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी आंतरविद्याशाखीय बैठक आणि तौलनिक दृष्टी यांचा आधार घेत सिद्ध केलेला मौलिक संदर्भग्रंथ.
  • डॉ. यशवंत सुमंत यांच्या विवेचक प्रस्तावनेसह

View full details