Skip to product information
1 of 1

Akshargranth

Gharoghari Dnyaneshwar Janmati by Dr H V Sardesai

Gharoghari Dnyaneshwar Janmati by Dr H V Sardesai

Regular price Rs. 240.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 240.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन - Gharoghari Dnyaneshwar Janmati by Dr H V Sardesai

श्री. ज्ञानेश्वरांसारखा युगपुरुष युगायुगांतून एकदाच जन्माला येतो, हे खरं असलं, तरी मुलगा अथवा मुलगी ज्ञानेश्वरांसारखा सदगुणी, तेजस्वी आणि प्रगल्भ होणं आई - वडिलांच्याच हातात असतं, असं लेखक डॉ. ह. वि. सरदेसाई सांगतात. मुलांचं संगोपन, आई - मुलाचं नातं, संस्कार, शिक्षण यांच्यासह भावनांवर ताबा आदी मुद्यांचा पुस्तकात विस्तृत ऊहापोह करण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये आई - वडिलांचा वाटा सिंहाचा असतो. यासंबंधात डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी मौलिक मार्गदर्शन केलं आहे.

Dr H V Sardesai | Utkarsh Prakashan | Latest | Marathi | Paperback |

View full details