1
/
of
1
Akshargranth
Gharoghari Khela Khel 2 घरोघरी खेळा खेळ 2 by Rajiv Tambe
Gharoghari Khela Khel 2 घरोघरी खेळा खेळ 2 by Rajiv Tambe
Regular price
Rs. 149.00
Regular price
Rs. 149.00
Sale price
Rs. 149.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Gharoghari Khela Khel 2 घरोघरी खेळा खेळ 2 by Rajiv Tambe
हल्ली घरातील सगळीच मंडळी आपापल्या स्मार्ट फोनवर खेळत असतात. म्हणजे लहानांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळेच. त्यामुळं लहान मुलं एकलकोंडी होण्याचं प्रमाण वाढत आहे. पण मोठ्यांनी लहान होऊन खेळता येतील असे खेळ राजीव तांबे यांनी ‘घरोघरी खेळा खेळ...’ या पुस्तकात दिले आहेत. या खेळात
जिकंण्याची चुरस कमी आणि शोधबुद्धीला चालना जास्त मिळावी असा लेखकाचा उद्देश आहे. आपल्यातली जिज्ञासा आणि बालपण जपून ठेवायचं असेल तर हे खेळ नक्की खेळा.
Rajiv Tambe | Sakal Prakashan |
Share
