1
/
of
1
Akshargranth
GITAYOG - Adhyay 18 by Dr. Shri. Balaji Tambe
GITAYOG - Adhyay 18 by Dr. Shri. Balaji Tambe
Regular price
Rs. 399.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 399.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॉ. श्री बालाजी तांबे यांनी साम मराठी या वाहिनीवर श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा या कार्यक्रमात एकविसाव्या शतकाचा संदर्भ ठेवून केलेल्या भगवद्गीतेच्या श्लोकांच्या विवेचनावर आधारित या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत व मनःस्थितीत सुखशांती व अंतिम कल्याणाची विद्या देणारी ब्रह्मविद्या या चिंतनातून आपल्यासमोर उलगडली जाते.
गीता योग भाग १ आणि भाग २ इंग्लिशमध्येही उपलब्ध
Peacock Feathers - Book One and Book Two
Sakal Prakashan |
Share
