1
/
of
1
Akshargranth
Gokuli by Prafullata Jadhav गोकुली - प्रफुल्लता जाधव
Gokuli by Prafullata Jadhav गोकुली - प्रफुल्लता जाधव
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
गोकुली - प्रफुल्लता जाधव Gokuli by Prafullata Jadhav
राधेचा शोध घेताना मनाला जे प्रामाणिकपणे वाटले, अनुमान, ग्रांथिक व पारंपारिक पुरावे यांनी आकारित झालेली राधा लेखिकेचा हृदयाच्या प्रामाणिक रेखांकनात बसली आणि ती प्रकट झाली. राधा हे एक अलैकिक व्यक्तिमत्व. श्रीकृष्णाने तिला जो मान दिला आहे तो या सरळ, निकपट, अत्युत्कट पवित्र प्रेमासाठी नतमस्तक होऊन दिला आहे. सर्वस्वाच्या पलीकडे प्रेम करण्यासाठी, एकत्वाच्या पलीकडची हद्द गाठण्यासाठी प्रेयसीचे प्रेम, मातृप्रेम, भगिनीप्रेम किंवा गुरूप्रेमच अवश्य आहे का? याही पलीकडचा एक पवित्र प्रदेश आहे तो लौकिक नाही.
Prafullata Jadhav |
Share
