1
/
of
1
Akshargranth
Goshta Manasachi by Prof. B U More
Goshta Manasachi by Prof. B U More
Regular price
Rs. 349.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 349.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘गोष्ट माणसाची’ या पुस्तकात शीर्षकात वर्णन केल्याप्रमाणे माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगितली आहे.
विश्व, पृथ्वी, सृष्टी आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची मानवाची जिज्ञासा त्याला संशोधनाकडे कशाप्रकारे घेऊन गेली, याचा सखोल आढावा पुस्तकात आढळतो. मानवाने प्रगतीच्या नावाखाली केलेली बेसुमार वृक्षतोड, मोबाईलच्या अतिवापराने होणारे मानवाचे नुकसान यांसारखे ज्वलंत प्रश्न या कवितासंग्रहातून हाताळले आहेत.
मानवी बुद्धिमत्ता, आकलनशक्ती आणि सतत नव्याने शोध घेण्याची वृत्ती यांचे सुंदर विश्लेषण पुस्तकात केलेले आहे. मानवाची उत्क्रांती ही फक्त वैज्ञानिक संकल्पना न ठेवता, पुस्तक ती कथा शैलीत आणि रंजक पद्धतीने मांडते, त्यामुळे वाचक गुंतून राहतो.
Sakal Prakashan |
Share
