1
/
of
1
Akshargranth
Goshta Paithanichi by Radhika Tipnis गोष्ट पैठणीची - राधिका टिपणीस
Goshta Paithanichi by Radhika Tipnis गोष्ट पैठणीची - राधिका टिपणीस
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
गोष्ट पैठणीची - राधिका टिपणीस Goshta Paithanichi by Radhika Tipnis | भारताच्या वेगवेगळ्या भागात अनेक प्रकारच्या साड्या विणल्या जातात. उत्तम प्रतीच्या रेशमापासुन विणली जाणारी आणि अक्षरशः डोळे दिपवून टाकेल अशी सुंदर कलाकुसर असलेली पैठणी साडी ही महाराष्ट्राची खासियत! शेकडो वर्षे जुना इतिहास असलेली ही साडी नेमकी कशी तयार होते हे जाणून घेऊ या ती साडी विणणार्या एका विणकराकडूनच!
Radhika Tipnis | Radhika Tipnis |
Share
