Skip to product information
1 of 1

Akshargranth

Govyatil Dharmantar Katha Ani Vyatha गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा

Govyatil Dharmantar Katha Ani Vyatha गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Govyatil Dharmantar Katha Ani Vyatha by Ranga Hari, Sunetra Jog गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा - रंगा हरी , सुनेत्रा जोग 

पोर्तुगीज वसाहत प्रशासन आणि चर्च यांनी धर्मनिष्ठ हिंदुंवर लादलेल्या क्रूर नरसंहाराची कहाणी. गोवा इंक्वीजीशन द्वारे केलेला क्रूर छळ आणि अत्याचार. आपल्या धर्म रक्षणार्थ मातृभूमी सोडून पळून जावे लागलेल्या, असहाय परिस्थितीतही लढा देणाऱ्या, साडेचार शतके या परकीय वर्चस्वाला शौर्याने तोंड देणाऱ्या, नाकारणाऱ्या हिंदूंची कहाणी. रा. स्व. संघाचे तत्कालीन अ. भा. बौद्धिक प्रमुख यांनी सखोल संशोधनावर आधारित ग्रंथ.
पुस्तक प्रती उपलब्ध आहेत.

Ranga Hari, Sunetra Jog | Bharatiya Vichar Sadhana |

View full details