Akshargranth
Gulam Spartakas Te Obama by Achyut Godbole, Atul Kahate
Gulam Spartakas Te Obama by Achyut Godbole, Atul Kahate
Couldn't load pickup availability
गुलाम Gulam Spartakas Te Obama - गुलाम Spartakas Te Obama by by Achyut Godbole, Atul Kahate
जात, धर्म, वंशभेदाप्रमाणेच वर्णद्वेष हा मानव जातीचाला लागलेला कलंक आहे. तो आजचा नाही. वर्णद्वेषाची ही कहाणी पूर्वापार चालत आली आहे. अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी वर्णद्वेषाच्या रक्तरंजीत कहाणीचा स्पार्टाकस ते ओबामा असा प्रवास या पुस्तकातून सांगितला आहे.
ही कहाणी कोण एका देशाची नाही. प्रत्येक देशात कोणत्या ना कोणत्या रूपात द्वेषभावना जागृत असलेली दिसते. लेखकद्वयीने पुस्तकाच्या प्रारंभी गुलामगिरिवर नजर टाकली आहे. आफ्रिका, अमेरिकेतील वर्णद्वेषातून झालेल्या अत्याचारांचा इतिहास सांगितला आहे. आब्रहम लिंकन, मार्टीन ल्युथर किंग, काळ्या लोकांचे योगदान, ब्लॅक पँथर, काळ्या चळवळी आदींचा आढावा घेऊन शेवटी बराक ओबामानी घडविलेल्या इतिहासाची गाथा वर्णिली आहे.
Achyut Godbole, Atul Kahate | Manovikas Prakashan |
Share
