Akshargranth
Guntavanukiche Smart Vyavasthapan by Uday Kulkarni
Guntavanukiche Smart Vyavasthapan by Uday Kulkarni
Couldn't load pickup availability
Guntavanukiche Smart Vyavasthapan - गुंतवणुकीचे स्मार्ट व्यवस्थापन by Uday Kulkarni
गुंतवणूक या विषयाची माहिती घेणे टाळले तर त्यामुळे आपलेच दोन प्रकारे होत असते. एक, जास्त लाभ देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक न करता इतर साधनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मिळणारा तुटपुंजा लाभ, मोठ्या लाभापासून वंचित राहणे हा व दुसरा गुंतवणुकीबाबत माहिती नसल्याने कोणीतरी सांगितलं आहे म्हणून चुकीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून स्वत:चे नुकसान करून घेणे. ऑनलाइन किंवा एसएमएस इत्यादी मार्गाने फसवणुकीचे प्रकार वाढत चाललेले आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अशी फसवणूक होऊ नये यासाठी कसे सावध राहावे याबाबतही लेख आहे. पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे गुंतवणुकीसंबंधीचे पुस्तक असूनही त्यात अर्थव्यवस्थेसंबंधी एक लेख शेवटी दिलेला आहे, त्याचे कारण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या गुंतवणुकीचा आता निकटचा संबंध असतो. या पुस्तकाचा उपयोग तरुण, मध्यमवयीन, निवृत्त, वयस्कर सर्वच लोकांना होईल असा विश्वास आहे. आजची नियोजकपूर्वक, विचारपूर्वक योग्य गुंतवणूक घडवेल तुमच्या पुढील पिढीचे भविष्य व तुम्हाला मदत करेल तुमच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी. — उदय कुलकर्णी
Uday Kulkarni | Indus Source Books | Latest Edition | Marathi | Paperback |
Share
