Skip to product information
1 of 1

Akshargranth

Hambirrao Mohite By Prashant Kulkarni

Hambirrao Mohite By Prashant Kulkarni

Regular price Rs. 110.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 110.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Shivrayanche Eknishta Mavle Hambirrao Mohite By Prashant Kulkarni शिवरायांचे एकनिष्ठ मावळे - हंबीरराव मोहीते

गडी! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.!
   
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.

Rudra Publishing House |

View full details