1
/
of
1
Akshargranth
Hat Pay Halwa Jara Ani Itar Bal Ekankika by Saudnya Kulkarni
Hat Pay Halwa Jara Ani Itar Bal Ekankika by Saudnya Kulkarni
Regular price
Rs. 120.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 120.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
इथं समस्या नाहीत, तर आनंद आणि मनोरंजनाबरोबरच शिकवणही आहे...
लहानग्यांच्या खोडकरपणातून नकळत उमटतात मैत्री, प्रामाणिकपणा आणि सहकार्याचे सुंदर धडे!
मुलं रंगमंचावर या कथा जगतात आणि प्रेक्षकही त्यांच्याबरोबर पुन्हा बालपण अनुभवतात.
प्रत्येक एकांकिका म्हणजे आनंदाचा झरा, ज्यातून वाहते निरागसता आणि आठवणींचा गोडवा.
या चार एकांकिकांमध्ये मिळेल हास्यानंदाचा निखळ, अनमोल खजिना!
अहो म्हणूनच तर... हातपाय हलवा जरा!
Sakal Prakashan |
Share
