Skip to product information
1 of 1

Akshargranth

He Mrutyo, Tuze Bhale Howo By S. L. Kulkarni

He Mrutyo, Tuze Bhale Howo By S. L. Kulkarni

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

He Mrutyo, Tuze Bhale Howo By S. L. Kulkarni | एस.एल. कुलकर्णी यांचे हे मृत्यू, तुझे भले होवो

मानवी जीवनातील अटळ सत्य म्हणजेच मृत्यू. मात्र, या गृहीतकाला आव्हान देणारी अनेक माणसे आपल्या वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये आढळतात. मृत्यूच्या अटळतेला शरण जाण्यापेक्षा त्याच्याशी झुंज देणाऱ्या, त्याला सरळ प्रश्न विचारणाऱ्या, इतकेच नाही तर अमरता, चिरंजीवित्व यांच्या कक्षा धुंडाळू पाहणाऱ्या माणसांच्या कथांना या कादंबरीमधून वेगळे आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे.

S. L. Kulkarni | Sakal Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |

View full details