1
/
of
1
Akshargranth
Hitchcockchya Rahasyadalanat Bhag 1 by Vijay Deodhar - हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग १
Hitchcockchya Rahasyadalanat Bhag 1 by Vijay Deodhar - हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग १
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Hitchcockchya Rahasyadalanat Bhag 1 by Vijay Deodhar - हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग १ - विजय देवधर
रहस्यकथा सर्वत्र आवडीने वाचल्या जातात. साधी, सोपी कथा एका क्षणी कलाटणी घेते आणि त्यातील रहस्य उलगडते. अशा कथा उत्कंठावर्धक असतात. त्या वाचताना एका वेगळ्या दुनियेत हरवून जायला होते. म्हणूनच, हिचकॉकच्या कथा आजही जगभर वाचल्या जातात. अनेक भाषेत त्यांचे अनुवाद झाले आहेत. विजय देवधर यांनी मराठी वाचकांना ‘हिचकॉकच्या रहस्यदालनात’ नेले आहे. या कथासंग्रहाच्या भाग-१ मध्ये हिचकॉकच्या अनेक कथा वाचकांना खिळवून ठेवतात.
Vijay Deodhar | Chnadrakala prakashan |
Share
