Skip to product information
1 of 1

Akshargranth

Hool हूल by Bhalchandra Nemade

Hool हूल by Bhalchandra Nemade

Regular price Rs. 405.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Hool हूल by Bhalchandra Nemade - भालचंद्र नेमाडे | भालचंद्र नेमाडेच्या कादंबर्‍यांमध्ये ज्या वसाहतवादी सांस्कृतिक पिळणुकीचं प्रतिबिंब दाखवलं गेलं आहे तोकेवळ ब्रिटिश साम्राज्यवादी किंवा पाश्चिमात्य औद्योगिक संस्कृतीचा वसाहतवादसुद्धा आहे, ह्या दृष्टीने पाहिलं तर नेमाडेच्या कादंबर्‍यांमधलं एक आशयसूत्र जोतीबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, भीमराव आंबेडकर वगैरे आधुनिक मराठी समाज चिकित्सकांशी जुळणारं आहे, त्याचबरोबर व्यक्ती आणि समाज यांच्यातलं पाश्चिमात्य व्यक्तिस्वातंत्यवादाच्या मुळाशी असलेलं द्वैत नाकारुन भारतीय परंपरेची बहुसांस्कृतिक एकात्मता स्वीकारणारं नेमाडेचं तत्त्वज्ञान धर्म आणि वर्णाचे संदर्भ नाकारुन एक एकसंध सार्वजनिक जीवनाचं स्वप्न जपत रहातं ह्यातच नेमाडेचा गूढवाद, त्याचं अध्यात्म अधुनमधून सूत्रमय किंवा काव्यात्म रुपात प्रकट होत राहतं.

Bhalchandra Nemade | Popular Prakashan |

View full details