Akshargranth
Hound of the Baskerville by Prof Bhalba Kelkar
Hound of the Baskerville by Prof Bhalba Kelkar
Couldn't load pickup availability
हाऊंड ऑफ दी बास्करव्हिल - Hound of the Baskerville by Prof Bhalba Kelkar | पाश्चात्य महिला कधी कधी मन:पूर्वक भारतीय साज चढवते त्यावेळेला ती संभ्रम पडेल अशी पूर्ण भारतीयच वाटते. अशीच काहीशी स्थिती माझ्या या कादंबरिकेबाबत झाली आहे. कारण इंग्लंडमधल्या एका दंतकथेवर आधारलेल्या गुप्तचर कथेला चढवलेला भारतीय मराठी साज म्हणजे माझी ही प्रस्तुत कादंबरिका. अर्थात हा साज चढवताना मी अत्यंत आवश्यक असं बरंच स्वातंत्र्य घेतलं आहे. पुण्या-मुंबईच्या रेल्वे प्रवासातला एक अनुभव त्यात जरा फुलवून वापरला आहे. त्याचप्रमाणे कथेला प्रारंभ मूळ दंतकथेच्या पूर्ण भारतीय ऐतिहासिक स्वरूपापासून केला आहे. कथा घडते तो परिसरही मूळ कथेतल्या परिसरापेक्षा साफ बदलून टाकला आहे. अनेक व्यक्तिरेखांचे स्वभाव-परिपोष आणि प्रत्यक्ष वागणूक यातही खूपच स्वातंत्र्य घेऊन बदल केले आहेत.
Bhalba Kelkar | Varada Books |
Share
