Akshargranth
How to Win Friends and Influence People by Dale Carnegie हाऊ टू विन फ्रेंडस अँड इन्फ्लुएन्स पीपल
How to Win Friends and Influence People by Dale Carnegie हाऊ टू विन फ्रेंडस अँड इन्फ्लुएन्स पीपल
Couldn't load pickup availability
हाऊ टू विन फ्रेंडस अँड इन्फ्लुएन्स पीपल by Dale Carnegie | Publisher : Vishwakarma Publications (24 July 2023), Paperback : 240 pages , ISBN-13 : 978-9393757456
लक्ष वेधून घ्या, तुमच्या वरिष्ठांवर प्रभाव पाडा आणि जिथे जाल तिथे लोकांना जिंकून घ्या. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल’ (मित्र कसे जिंकावेत आणि लोकांवर कसा प्रभाव पाडावा) या पुस्तकाने हजारो वाचकांना आत्मविश्वास मिळवून देण्यात आणि आयुष्य बदलून टाकेल, अशा संधी मिळवून देण्यात मदत केली आहे आणि आता तुमची वेळ आहे. संवादकलेवर प्रभुत्व मिळवा, तुमच्या मनातील महत्त्वाच्या कल्पना व्यक्त करा आणि आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाचे लेखक डेल कार्नेगी यांच्या मदतीने प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हा. समोरच्याशी संवाद साधल्यासारख्या त्यांच्या प्रसिद्ध अनौपचारिक पद्धतीने हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्यात काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली तंत्रे रंजक पद्धतीने सांगितली आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध वक्ते, ऐतिहासिक व्यक्ती आणि यशस्वी नेते यांच्या आयुष्यातील गोष्टींचाही समावेश केलेला आहे.
Dale CarnegieVishwakarma Publications
Share
