Skip to product information
1 of 1

Akshargranth

Istrayalchi Mosad by Pankaj kaluwala ईस्त्रायलची मोसाद

Istrayalchi Mosad by Pankaj kaluwala ईस्त्रायलची मोसाद

Regular price Rs. 675.00
Regular price Rs. 750.00 Sale price Rs. 675.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

ईस्त्रायलची मोसाद - Pankaj Kaluwala | Param Mitra Publication

गुप्तचर संघटना,त्यांचे डावपेच, त्यांच्या कारवाया याबाबत सामान्य वाचकांना किंवा सर्वांनाच नेहमी कुतूहल राहिले आहे. त्यातून इस्रायलने केलेल्या काही कारवायांमुळे त्यांच्या मोसाद या गुप्तचर संघटनेबाबतही सर्वांना जाणून घ्यायची इच्छा असते. परममित्रने प्रकाशित केलेल्या इस्रायलची मोसाद या पंकज कालुवाला लिखित पुस्तकामुळे ही इच्छा पूर्ण होणार आहे. मोसादच्या हेरांची धाडसी वृत्ती,तात्काळ निर्णयाची अंमलबजावणी यामुळेच गुप्तचर संस्थेला विषेश असे रूप प्राप्त झाले. कालुवाला यांच्या लेखणीतून हे सर्व अत्यंत व्यवस्थितरित्या उतरले आहे. 

Pankaj Kaluwala | Param Mitra Publication | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 576 |

View full details