Skip to product information
1 of 1

Akshargranth

Iye Kavitachiye Nagari by M. J. Muthal

Iye Kavitachiye Nagari by M. J. Muthal

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

कवी, कविता आणि सभोवताल अशा एकमेकांशी हितगुज करणाऱ्या या कविता आहेत.

  • या कवितासंग्रहात वर्तमानातील तगमग, हरवलेली स्वप्ने, वेदनांचे कल्लोळ, अस्तित्वाची झालेली पडझड आणि त्यानंतर बहरलेले आयुष्य अशा अनेक भावना अनुभवायला मिळतात.   
  • या कवितांच्या माध्यमातून कवी कवितांनाही अस्तित्व असल्याची जाणीव वाचकांना करून देतात. 
  • तसेच लहानसहान घटनांमधूनही कसा आनंद मिळवता येतो, हे सांगण्याचाही प्रयत्न इथे कवी करताना दिसतो. 
  • मो. ज. मुठाळ यांच्या कवितांमधून जी भावनात्मक संवादाची प्रक्रिया दिसते, ती खरे तर फक्त कवी आणि कविता यांच्यातील न राहता, वाचकांनाही त्या संवादात सामावून घेते, हीच त्यांच्या कवितेची खरी जादू आहे.  

View full details