Skip to product information
1 of 1

Akshargranth

Jagana Vechatana by Mukta Manohar

Jagana Vechatana by Mukta Manohar

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

या हकिकती आहेत; पण जसं घडलं त्याचं हे रिपोर्टिंग नाही...

कष्टकरी माणसं परिस्थितीत जेव्हा जाणीवपूर्वक बदल घडवायला 

पुढे येतात तेव्हा ठप्प वाटणारी परिस्थिती हलायला लागते... 

न्याय कशाला म्हणायचं, अन्याय कशाला म्हणायचं हे ठरवण्याचाही 

एक प्रवास सुरू होतो.

बहुसंख्य माणसांची न्यायबुद्धी जर सतेज झाली, जागी झाली,

क्रियाशील झाली तर अन्याय्य परिस्थिती रोखायला ते पुढे येतील.

या सगळ्या हालचाली केवळ प्रासांगिक न राहता एक जाणीवपूर्वक

ताकदीचा प्रवाह आकाराला येऊ शकेल. व्यक्तिगत पातळीवरच्या

किंवा संघटित पातळीवरच्या अशा धडपडींना शब्दरूप दिलं गेलं पाहिजे. 

एकमेकांशी संपर्क वाढले पाहिजेत. कदाचित यामुळेच तळागाळातल्या 

कष्टकऱ्यांना स्वत:च्या मुक्तीचा मार्ग सापडेल.

हे सर्व लिखाण त्यासाठी मदतकारक व्हावं हीच इच्छा आहे.

 

Jagana Vechatana | Mukta Manohar

जगणं वेचताना । मुक्ता मनोहर

Manovikas Prakashan |

View full details