1
/
of
1
Akshargranth
Jain Samrat Chandragupta Maurya Ek Shodh
Jain Samrat Chandragupta Maurya Ek Shodh
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Jain Samrat Chandragupta Maurya Ek Shodh जैन सम्राट चंद्रगुप्त मौर्य : एक शोध by Vitthal Sathe
सम्राट चंद्रगुप्त मौर्य जैन धर्मीय होते. या वास्तविकतेचा सर्व विचारवंतांनी स्वीकार करून ते निर्विवाद सत्य म्हणून स्वीकारले आहे. या बाबतीतले सर्व दस्तऐवज तुलनात्मक दृष्टीने प्राचीन असल्याचेही सिद्ध झाले आहे. चंद्रगुप्त यांच्या दरबारी असलेल्या सेल्युकस या ग्रीक राजाचा राजदूत म्यागास्थेनीस लिहितो "चंद्रगुप्त श्रमण परंपरेतील होते आणि ते त्या परंपरेला संपूर्ण समर्पित होते. ते वैदिक ब्राम्हण ड्रमच्या सिद्धांताचे अनुकरण करत नव्हते.
Vitthal Sathe | Chinar Publishers |
Share
