Skip to product information
1 of 1

Akshargranth

Janamanatala Manus Nilu Phule By Rajnish Joshi जनामनातला माणूस - निळु फुले

Janamanatala Manus Nilu Phule By Rajnish Joshi जनामनातला माणूस - निळु फुले

Regular price Rs. 299.00
Regular price Rs. 325.00 Sale price Rs. 299.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Janamanatala Manus Nilu Phule By Rajnish Joshi जनामनातला माणूस - निळु फुले

आयुष्यभर सामाजिक बांधिलकी हे मूल्य ठामपणे अंगी बाळगून; लोकरंजनातून लोकप्रबोधनात कार्यरत असणारा ‘निळू फुळे’ यांच्यासारखा कलावंत विरळाच!

पाच दशकं मराठी चित्रपटसृष्टी आणि नाटयसृष्टीतखलनायक म्हणून वर्चस्व गाजवणारा हा कलावंत, प्रत्यक्ष जीवनात मात्र अतिशय मवाळ वृत्ती असणारा, तळमळीचा
सामाजिक कार्यकर्ता होता. त्याहीपेक्षा अखेरच्या श्वासापर्यंत माणूसपण जपणारा एक सच्चा ‘माणूस’ होता.

निळू फुलेना एक माणूस म्हणून समजून घेताना कुटुंबप्रमुख, सामाजिक कार्यकर्ता ते अभिनेता असा सर्वांगाने वेध घेण्याचा हा प्रयत्न.

View full details