Skip to product information
1 of 1

Akshargranth

Jatak Katha (Jataka Tales) जातक कथा मराठी by Dharmanand Kosambi

Jatak Katha (Jataka Tales) जातक कथा मराठी by Dharmanand Kosambi

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Jatak Katha (Jataka Tales) जातक कथा मराठी by Dharmanand Kosambi | गौतम बुद्ध मराठी पुस्तक | जातक कथा मराठी 1 to 3 | 

बुद्ध आणि बौद्धधर्म ही जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. भारताच्या प्राचीन इतिहासातील ती एक महान घटना आहे.

धर्मानंद कोसंबी यांनी प्रचंड अभ्यास संशोधन आणि चिकाटीने बौद्ध तत्त्वज्ञानातील जातक कथांची निवड करून मराठी वाचकांसाठी ही नवीन निर्मिती केला आहे. ह्या जातक कथा बौद्ध साहित्य, संस्कृतीचा एक आधार आहेत. या कथातील धर्मानंदाचे सर्व लेखन सहज आणि सरळ असल्याने मराठी वाचकांना आवडणारे आहेत. बौद्ध धर्माची ओळख, तत्त्वज्ञानाचा परिपय सामान्य वाचकांना होण्यासाठी या जातक कथांची मदत होवू शकते.

 

Dharmanand Kosambi | Saket Prakashan | Latest New Edition | Marathi | Paperback |

View full details