1
/
of
1
Akshargranth
Jaywant Dalavincha Vinodnama जयवंत दळवींचा विनोदनामा
Jaywant Dalavincha Vinodnama जयवंत दळवींचा विनोदनामा
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Jaywant Dalavincha Vinodnama by Mukund Taksale - जयवंत दळवींचा विनोदनामा - मुकुंद टाकसाळे
विनोदी लेखन करणार्या दळवींच्यात एक टारगट, वांड मूल कायमचंच दडून बसलेलं आहे. लिटररी गॉसिप करणारे ठणठणपाळ किंवा अलाणे-फलाणे दळवी असोत किंवा विनोदी कथा-कादंबर्या-नाटकं लिहिणारे दळवी असोत, त्यांचा हात धरून लिहिण्याचं काम हे महाइब्लीस चावट मूल कायमच करत आलेलं आहे. या संग्रहातल्या कोणत्याही लेखात किंवा कथेत दळवींच्या चावटपणाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतील.
Mukund Taksale | Majestic Publishing House | New Edition | Marathi | Paperback | Pages 255 |
Share
