1
/
of
1
Akshargranth
Je Je Vyaktigat Te Te Rajkiya by Aruna Roy, Avdhoot Dongre
Je Je Vyaktigat Te Te Rajkiya by Aruna Roy, Avdhoot Dongre
Regular price
Rs. 320.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 320.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जे जे व्यक्तिगत ते ते राजकीय एका कार्यकर्तीचं चिंतन BY अरुणा रॉय, अवधूत डोंगरे
रॉय यांनी त्यांच्या विलक्षण आयुष्यातून शिकलेला एक महत्त्वाचा धडा या पुस्तकात नोंदवला आहे गरिबी, भेदभाव, विषमता किंवा भ्रष्टाचार, असा कोणताही प्रश्न असेल तरी त्याचे पडसाद व्यक्तिगत व राजकीय अशा दोन्ही अवकाशांमध्ये उमटत असतात. त्यामुळे व्यक्तिगत व राजकीय अवकाशांची सांगड घालूनच आपल्यातील प्रत्येक व्यक्तीला काहीएक बदल घडवणं शक्य असतं, असं त्या नमूद करतात.
Share
