Skip to product information
1 of 1

Akshargranth

Jhop Nit,Arogya Phit By Karuna Mathur Datta, Sneha Keni

Jhop Nit,Arogya Phit By Karuna Mathur Datta, Sneha Keni

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Jhop Nit,Arogya Phit By Karuna Mathur Datta, Sneha Keni झोप नीट, आरोग्य फिट ! झोपेचं आरोग्याशी नातं उलगडणारी उपयुक्त रोजनिशी

आपल्यापैकी अनेक लोकांना झोप उडवायची सवय असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपले डोळे जड होतात, काही सुचेनासे होते आणि आपण सतत आळसावलेले असतो. आपल्यापैकी काही लोक धोरणे व रात्रभर बिछान्यात तळमळत राहणे यांसारख्या झोपेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पर्यायी सकाळी उठून त्यांना ताजेतवाने वाटत नाही, पण चावर ते काही उपायही करत नाहीत. चांगली झोप आपल्याला अधिक कार्यक्षम बनवते आणि आपली कामगिरी कैक पटीने सुधारते, मग ती अभ्यासातली, खेळातली किंवा ऑफिसातली कसलीही असू देत. तरीही आनंदाची बाब अशी आहे की, झोपेच्या समस्या टाळताही येतात व त्यांवर उपचारदेखील करता येतात. ही रोजनिशी तुम्हाला तुमची झोप समजून घेण्यास चांगल्या प्रकारे मदत करेल. यात सोप्या शब्दांत दिल्या गेलेल्या प्रकरणांतून तुम्हाला तुमच्या निद्रा समस्येबद्दल अधिक जाणून घेता येईल. तुम्हाला फक्त माहितीच मिळणार नाही, तर ती निद्रा समस्या बळावण्याअगोदर त्यावर वैद्यकीय उपचार कशा प्रकारे घेता येतील, हेसुद्धा समजेल. आता तुम्ही झोपेतून खऱ्या अर्थाने जागे व्हाल ! चांगल्या झोपेमुळे समाजाची कार्यक्षमता वाढते. 

Vishwakarma Publications |

View full details