1
/
of
1
Akshargranth
Jirnoddhar by Dr Avinash Sowoni जीर्णोद्धार
Jirnoddhar by Dr Avinash Sowoni जीर्णोद्धार
Regular price
Rs. 473.00
Regular price
Rs. 525.00
Sale price
Rs. 473.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मनात जिद्द असली की कोणतेही काम अवघड राहत नाही असा विचार करून प्रयत्न करणार्या आणि स्वत:च्या अभ्यासावर, कामावर, विश्वास ठेवून काहीतरी नवीन करून दाखवायचे या ध्येयाने प्रेरीत झालेल्या एका ‘कॉन्झर्वेशन’ म्हणजेच जीर्णोद्धाराशी संबंधित उच्च शिक्षण घेतलेल्या आर्किटेक्ट मुलीने, जीर्णोद्धार करण्यासाठी समोर आलेल्या वास्तूचे यथायोग्य संवर्धन करतानाच, कुतूहलाने त्या वास्तूच्या पूर्वेतिहासाचा शोध घेतला. त्या वेळी तिला आढळलेल्या, जाणवलेल्या आजूबाजूला दिसणार्या जुन्या खाणाखुणांवरून अंदाज बांधून तिने एक प्राचीन मंदिरही कसे शोधून काढले याचे वर्णन या कादंबरीत डॉ. अविनाश सोवनी यांनी केलेले आहे.मनात जिद्द असली की कोणतेही काम अवघड राहत नाही असा विचार करून प्रयत्न करणार्या आणि स्वत:च्या अभ्यासावर, कामावर, विश्वास ठेवून काहीतरी नवीन करून दाखवायचे या ध्येयाने प्रेरीत झालेल्या एका ‘कॉन्झर्वेशन’ म्हणजेच जीर्णोद्धाराशी संबंधित उच्च शिक्षण घेतलेल्या आर्किटेक्ट मुलीने, जीर्णोद्धार करण्यासाठी समोर आलेल्या वास्तूचे यथायोग्य संवर्धन करतानाच, कुतूहलाने त्या वास्तूच्या पूर्वेतिहासाचा शोध घेतला. त्या वेळी तिला आढळलेल्या, जाणवलेल्या आजूबाजूला दिसणार्या जुन्या खाणाखुणांवरून अंदाज बांधून तिने एक प्राचीन मंदिरही कसे शोधून काढले याचे वर्णन या कादंबरीत डॉ. अविनाश सोवनी यांनी केलेले आहे.
Dr Avinash Sowoni | Merven Technologies | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 352 |
Share
