1
/
of
1
Akshargranth
Kafkacha Metamorphosis by Dr Suhas Bhaskar Joshi काफ्काचं 'मेट मोर्फोसिस'
Kafkacha Metamorphosis by Dr Suhas Bhaskar Joshi काफ्काचं 'मेट मोर्फोसिस'
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
काफ्काचं 'मेट मोर्फोसिस' - dr Suhas Bhaskar Joshi,डॉ. सुहास भास्कर जोशी Rajhans Prakashan, New Book, फ्रांझ काफ्का हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा लेखक. त्याच्या ‘मेटॅमॉर्फोसिस’चे भाषांतर उपलब्ध करून द्यावे, याकरता डॉ. सुहास भास्कर जोशी हे अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी केलेले भाषांतर सुबोध आहे. मूळ कथेची आकृती आणि प्रकृती भाषांतरात उत्तम रीतीने आली आहे. प्रस्तुत भाषांतर मराठी वाचकांना एका अपूर्व व महान साहित्यकृतीच्या वाचनाचे समाधान देणारे आहे. याशिवाय या ग्रंथात काफ्काचा जीवनपट आणि त्याचे लेखन, ‘मेटॅमॉर्फोसिस’चे आस्वादक विश्लेषण, त्याच्याशी नाते सांगणाNया साहित्यकृतींचा परामर्श यांचा समावेश केलेला आहे. थोडक्यात, या ग्रंथाचा पैस मोठा आहे. ग्रंथाच्या शेवटी सुहास भास्कर जोशी म्हणतात, ‘काफ्का आणि आणि ‘मेटॅमॉर्फोसिस’ला मरण नाही, किंबहुना ‘मेटॅमॉर्फोसिस’चे गारूड अजूनही कमी झालेले नाही. सुहास जोशींनी अत्यंत परिश्रम घेऊन हे गारूड मराठी वाचकांसमोर उभे केले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! वसंत आबाजी डहाके
Dr Suhas bhaskar Joshi | Rajhans Prakashan | December 2023 | Marathi | Paperback | pages 144 |
Share
