1
/
of
1
Akshargranth
Kahihi Hou Shakata by Anil Appasaheb Parulekar
Kahihi Hou Shakata by Anil Appasaheb Parulekar
Regular price
Rs. 449.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 449.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अपयशाची आवर्तनं आणि त्यातून आलेले निराशेचे भोवरे यांतून तरून गेल्या नंतर, यशांच्या विविध शिखरां पर्यंत झालेल्या कोणा एकाच्या खडतर प्रवासाची ही सुरस गाथा आहे.
शालांत परिक्षेची अटक ओलांडताना धडपडलेल्याला नायकाला पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यावृत्त्या प्राप्त होणं, अशुद्ध भाषेचा ठपका मिरवणाऱ्या त्याच्या हातून राज्य पुरस्कार प्राप्त साहित्य निर्मिती होणं, अशा कादंबरीतच शोभणाऱ्या पण खऱ्याखुऱ्या घटनांचं हे प्रांजळ निवेदन म्हणजे ही आत्मचारित्रात्मक कादंबरी होय.
मुळातून स्वतःची घडण करणाऱ्या आणि स्वतःतला आशावाद टिकवून ठेवणाऱ्या माणसाची ही एक वाचनीय गोष्ट आहे.
Anil Appasaheb Parulekar | Sakal Prakashan |
Share
