Skip to product information
1 of 1

Akshargranth

Kali Kala By Jayraj Salgaonkar काली काला जयराज साळगावकर

Kali Kala By Jayraj Salgaonkar काली काला जयराज साळगावकर

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Kali Kala By Jayraj Salgaonkar काली काला जयराज साळगावकर | काली आणि काला अर्थात कृष्ण हे दोन्ही अवतार दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीवर सुशासन प्रस्थापित करण्यासाठी अवतरले.
अहिंसेची, शांततेची पुनर्स्थापना आणि सौख्यदायी नवसर्जनासाठी अपवादात्मक परिस्थितीत हिंसा गरजेची आहे, असा संदेश महाकाली व काला म्हणजेच कृष्ण या अवतारांनी दिला आहे. काली कालाच्या उत्पत्तीपासून त्यांनी जनमानसावर पिढ्यान् पिढ्या उमटवलेल्या अमिट ठशाची विविधांगी कारणमीमांसा शोधणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक.

 

Jayraj Salgaonkar | Sakal Prakashan | Latest | Marathi | Paperback |

View full details