Skip to product information
1 of 1

Akshargranth

Kanchanbari by Nitin Thorat कांचनबारी - नितीन थोरात

Kanchanbari by Nitin Thorat कांचनबारी - नितीन थोरात

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 390.00 Sale price Rs. 340.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

शिवाजीराजांची रोमांचक युद्ध कादंबरी - लवकरच

आज घटस्थापना. अश्विन शुद्ध प्रतिप्रदा. शारदीय नवरात्रोत्सवाची सुरवात. अशा या मंगल प्रर्वाप्रसंगी सांगताना कमालीचा आनंद होतोय की, लवकरच घेऊन येतोय शिवाजी महाराजांवर लिहिलेली रोमांचक युद्ध कादंबरी, कांचनबारी.

तर गोष्ट अशीहे की शिवाजी राजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजे राजगडाकडं निघाले. मात्र, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह नाशिकजवळच्या कांचनबारीत राजांची वाट अडवायला उभा राहिला आणि त्यानंतर सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.

दोन्ही हातात पट्टे चढविलेल्या राजांनी मैदानावर केलेले सर्वात भयान युद्ध म्हणजेच कांचनबारी. 

हजारो मुघलांच्या मढ्यांचा डोंगर जिथं उभं राहिला ते ठिकाण म्हणजेच कांचनबारी. 

राजे रक्तात चिंब न्हाऊन निघाले ती लढाई म्हणजेच, कांचनबारी.

View full details