1
/
of
1
Akshargranth
Kanjal by Dr. Nandakumar Raut
Kanjal by Dr. Nandakumar Raut
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 150.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘कंजाळ’ ही बहुगुणी वनस्पती असून, तिचा वापर अनेक ठिकाणी होतो. घरावरील छप्पर करताना तिचा वापर केला जातो, तर कधी तिच्या वाळलेल्या फुलांचा वापर गाद्या व उशा भरण्यासाठी केला जातो. कंजाळाप्रमाणेच या काव्यसंग्रहातील कविता या मानवी भावविश्वाचे बहुगुण दर्शवितात.
कवी नंदकुमार राऊत यांनी या काव्यसंग्रहात एकूण ६५ कविता लिहिलेल्या आहेत.
यातील काही कविता या अतिशय हलक्याफुलक्या आहेत, तर काही प्रबोधनात्मक असून काही विचार करायला लावणाऱ्या आहेत.
विविध मानवी भाव-भावनांचे प्रदर्शन या कवितांद्वारे कवीने अतिशय प्रभावीपणे आणि सहजपणे मांडले आहे.
‘कंजाळ’ हे नाव कवीने जाणीवपूर्वक निवडले असून आपल्या लेखणीतून त्यांनी मानवी विश्व ठळकपणे मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
Sakal Prakashan |
Share
