1
/
of
1
Akshargranth
Kartavyapurti by Col. (Retd) Anand Bapat | Dr. Subhash Bhave
Kartavyapurti by Col. (Retd) Anand Bapat | Dr. Subhash Bhave
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कर्तव्यपूर्ती -भारतीय सैन्यदलातील शूर सैनिक व अधिकार्यांच्या असामान्य शौर्यकथा | Kartavyapurti | कर्नल (निवृत्त) आनंद बापट | डॉ. सुभाष भावे | Col. (Retd) Anand Bapat | Dr. Subhash Bhave
सशस्त्र सेनादलातील शिपाई व अधिकार्यांविषयी सामान्यजनांच्या मनात नेहमीच एक सुप्त आकर्षण असते. सैन्यदलातील कठोर अनुशासन, खडतर प्रशिक्षण, सीमावर्ती व दुर्गम प्रदेशात कुटुंबापासून दूर राहून व्यतीत केलेला सेवाकाळ, शत्रूसोबत झालेल्या चकमकी आणि त्यामधून सैनिकांनी गाजवलेली मर्दुमकी, अशा विषयांवरच्या रम्य कथा ऐकण्यात सर्वांनाच औत्सुय वाटते.
परमवीर चक्र किंवा तत्सम शौर्यपदके प्राप्त केलेल्या वीरांच्या अनेक कथा आजवर प्रसिद्ध झालेल्या आहेत.
Share
