1
/
of
1
Akshargranth
Karyarat - कार्यरत - Anil Awachat
Karyarat - कार्यरत - Anil Awachat
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Karyarat by Anil Awachat | कार्यरत - अनिल अवचट | वास्तवाचे चटके बसल्यावर कधीकधी मन नैराश्यानं ग्रस्त होतं, निष्क्रिय, भ्रष्टाचारी, अविवेकी राजकारण आणि त्यातील स्वार्थ पाहिला की जगण्याची उमेदच राहत नाही. अशा वेळी हे पुस्तक वाचावं, त्यातील माणसांना शब्दांतून भेटावं. नवी आशा निर्माण होते. जगण्याची उमेद पुन्हा मिळते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांनी या पुस्तकात काही अशा व्यक्तींची भेट घडविली आहे., ज्यांनी स्वतःतून बाहेर पडून समाज शोधला आहे. आदिवासींमध्ये काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागांत प्रतीसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, अविरत समाजसेवेचे व्रत घेतलेले अभ्य आणि राणी बंग अशी थोर माणसं भेटतात आणि आशेचे किरण दिसतात.
Anil Awachat | Majestic Publishing House |
Share
