Skip to product information
1 of 1

Akshargranth

Kasa Huin Tan Hu Mai By Amruta Khanderao

Kasa Huin Tan Hu Mai By Amruta Khanderao

Regular price Rs. 215.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 215.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

ग्रामीण भागातल्या आयुष्याबद्दल सगळ्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. त्यातही या भागातल्या बाकी कुणापेक्षाही बाईचं आयुष्य कसं चालतं हे विशेषत्वाने जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. ग्रामीण कष्टकरी महिलेचं जीवन आजही चूल-मूल आणि भाकरी या त्रिकोणात बंदिस्त आहे.

सुनांच्या कामाविषयी बोलताना तर #कसं_हुईन_तं_हू_माय हे वाक्य तर ग्रामीण भागातील सासवा दिवसातून दहा वेळा उच्चारतात. या सुनेमुळे माझ्या मुलाचं कसं होईल - असा याचा सरळ साधा अर्थ. आपल्या मुलाची काळजी करताना त्या आई-वडील, घरदार सगळं सोडून आलेल्या सुनेची अजिबातच काळजी करत नाहीत.

या पुस्तकात असंच जिणं जगणाऱ्या बायकांच्या संघर्षाच्या आणि जिद्दीच्या कहाण्या वाचायला मिळतील. बाईचं जगणं डोळ्यासमोर उभं राहतंच शिवाय प्रसंगी घडणारा विनोद आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो. यातून वऱ्हाडी बोलीची एक वेगळीच लज्जत अनुभवायला मिळते. ही बोली वाचताना, काही शब्द म्हणून बघताना वाचकांना या बोलीची मजाही अनुभवता येईल. वऱ्हाडी बोली, ग्रामीण भागातील आयुष्याचा पट उलगडून दाखवणारं हे पुस्तक 

 

View full details