Skip to product information
1 of 1

Akshargranth

Kashasathi Potasathi by Dr Nitin Joshi

Kashasathi Potasathi by Dr Nitin Joshi

Regular price Rs. 440.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 440.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Kashasathi Potasathi by Dr Nitin Joshi

कशासाठी ? पोटासाठी ! by डॉ नितीन जोशी

जीवनशैलीशी जोडलेले पचनसंस्थेचे आरोग्य, आजार आणि उपाय हे एका प्रामाणिक डॉक्टरचं अनुभवी आत्मचिंतन आहे .

डॉ नितीन जोशी लिखित
कशासाठी ? पोटासाठी ! आणि आपलं पॉट आपल्या हातात
पचनसंस्थेचे आजार , ओळख , उपाय आणि उपचार
जीवनशैलीशी जोडलेले पचनसंस्थेचे आरोग्य, आजार आणि उपाय यांवरील उत्तम अशी पुस्तके.

या पुस्तकाचे प्रयोजन केवळ `रुग्णांची काळजी घेणे ' एवढे नसून, सामान्यजनांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांसंबंधी जागरूकता निर्माण करणे हे आहे. पोटांच्या निरनिराळ्या आजारांसंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात आहे .

Dr Nitin Joshi | Pradnya Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |

View full details