Skip to product information
1 of 1

Akshargranth

Kavitechya Vatevar कवितेच्या वाटेवर by Aruna Dhere

Kavitechya Vatevar कवितेच्या वाटेवर by Aruna Dhere

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा
Kavitechya Vatevar कवितेच्या वाटेवर by Aruna Dhere | कवितेची ओळख आपल्याला बालपणापासूनच होते. ती पुढे शालेय जीवनातही भेटते. पुढे प्रत्येकाच्या आवडीनुसार तिचा आवाका वेगवेगळा होतो. कविता वाचणे, कळणे याचबरोबर ती करता येणे, हे सगळ्यांनाच साध्य होते असे नाही.

म्हणूनच अरुणा ढेरे यांनी कवितेचा आस्वाद घेणारे लेखन करून वाचकांपर्यंत कविता पोचविण्याचे काम ‘कवितेच्या वाटेवर’ मधून केले आहे. जुने स्तोत्र, परिचित कविता, बडबडगीते, अभंग, भावगीते आदीतून कविता उलगडल्या आहेत.

कवितेच्या वाटेवरचे अनेक अनुभव वाचकांबरोबर वाटून घेताघेता त्यांच्या रसज्ञतेला समृद्ध करणारे लेखन !

Aruna Dhere | Abhijit Prakashan |

View full details