Akshargranth
Keeping Alive Suvarnayugache Madhur Sangit by Vandana Vinayak Kulkarni
Keeping Alive Suvarnayugache Madhur Sangit by Vandana Vinayak Kulkarni
Couldn't load pickup availability
Keeping Alive Suvarnayugache Madhur Sangit - कीपिंग अलाइव सुवर्णयुगाचे मधुर संगीत - वंदना विनायक कुलकर्णी
एखादा गाजलेला कार्यक्रम पुस्तकबद्ध करणे, ही निराळीच कल्पना! मात्र वंदना विनायक कुलकर्णी यांनी मनोहर अय्यर यांच्या लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमावर आधारित हे लेखन केले आहे. अय्यर आपला 'कीप अलाइव' हा कार्यक्रम गेली काही वर्षे सादर करीत आहेत. जुनी, थोडी मागे पडलेली हिंदी गाणी ते रसिकांसमोर घेऊन येतात.
नुसती गाणीच नव्हेत, तर या गाण्यांचे संगीतकार, गीतकार यांची माहिती, त्या गाण्याचा इतिहासच ते सांगत असतात. हिंदी आणि उर्दूमधून सादर होणाऱ्या या कार्यक्रमातून हिंदी सिनेमासृष्टीचा इतिहासही समजतो. कार्यक्रमादरम्यान ते जुनी सुरेल हिंदी गाणी वाद्यसंगीतासह ऐकवतात. या पुस्तकात संगीतकार, गायक, गायिका, वेगळी गाणी, सिनेमे अशी स्वतंत्र प्रकरणे दिली आहेत.
Vandana Vinaya Kulkarni | BookGanga Publications | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 248 |
Share
